शिवजयंती निमित्त या मुलींनी खेळलेली लेझीम पाहून अभिमान वाटेल

आपल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व सन आनंदाने साजरे होतात. थाटामाटामध्ये साजरे होतात. सर्व जयंत्या गुढीपाढवा, दिवाळी, गणपती उत्सव असे सन साजरे होतात. आणि जयंती मध्ये सांगायला गेले तर शिवजयंती हि जयंती थाटामाटात साजरी होते. त्यामध्ये काही ठिकाणी मोठे डीजे ढोल ताशे पथक असे असते.

पण या व्हिडिओ मध्ये ते अभिमान वाटणारा प्रकार घडलेला आहे. या कॉलेज च्या मुली डोल ताशच्या टलावरती सुंदर अशी नऊवारी साडी घालून, कपाळावरती चंद्राची कोर, आणि पदर खोचलेला या मराठमोळ्या रूपामध्ये अवतारामध्ये हातामध्ये लेझीम घेऊन सुंदर असा लेझीम प्रकार खेळात आहेत. असा सर्व प्रकार सर्व भागामध्ये घडायला हवा.

नाहीतर आज कालची तरुण मूळ डीजे आणणार रात्रभर नाचणार. या ऐवजी अशा प्रकारची लेझीम पथक डोलताशे पथक किंवा मर्दांच्या केलं जसे कि तलवार बाजी दानपट्टा फिरवणे असे त्या शिवरायांचे विचार घेऊन सर्व कार्यक्रम केले तर आपल्या महाराष्ट्रातल्या संस्कृतीला आपण जपतोय असे कोठेतरी वाटते. या विडिओ मधला प्रकार घडतो पण तुरळक प्रमाणात घडतो.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *