मराठमोळ्या पोराने अमेरिकेची पोरगी पटवून केले लग्न

महाराष्ट्रातच नाही पूर्ण भारतात पुण्याचे नाव शिक्षणासाठी पुढे आहे. पुण्यातील महाविद्यालये शिक्षणासाठी खूप चांगली आहेत. महाराष्ट्र्राचे आणि बाहेरचे लोक देखील पुण्यात शिकायला येतात. शिक्षणाचे महत्व आता सर्वाना कळले आहे. पुण्यात आयटी कंपन्या खूप जास्त आहेत आणि भारताबाहेरचा देखील कारभार पुण्यात केला जातो. अनेक लोकांना शिक्षणासाठी किंवा कामासाठी भारताबाहेर देखील जावे लागते. शिक्षणामुळे सर्व जाती धर्म… Continue reading मराठमोळ्या पोराने अमेरिकेची पोरगी पटवून केले लग्न

महाराष्ट्रात धावणाऱ्या पहिल्या एसटी बद्दल हा इतिहास

अनेकांना जुनं ते सोनं म्हणून जुन्या वस्तूंचा संचय करायला फार आवडतो. जुन्या गोष्टींना आठवून त्यात रमून जायला देखील खूप आवडते म्हणूनच आजची हि काही जुनाट आहे. १ जून १९४८ बाँबे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन ची पहिली एसटी बस पुणे-अहमदनगर मार्गावर धावली त्याचे वाहक होते लक्ष्मण केवटे. लाकडी बॉडी आणि आजूबाजूला कापडी कव्हर लावलेली ती बस… Continue reading महाराष्ट्रात धावणाऱ्या पहिल्या एसटी बद्दल हा इतिहास

या मंदिरात अजून पण लोक जायला घाबरतात पहा कोठे आहे हे अनोखे मंदिर

भारतातील ह्या मंदिरात विराजमान असलेले देवीदेवतांचे दर्शन घेण्यासाठी फक्त देशातीलच नव्हे तर विदेशातून देखील भक्त येत असतात. त्याबरोबरच आपल्या इच्छेनुसार देवांपुढे साकडं घालत असतात. देशाच्या ह्या प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरात एक मंदिर असं पण आहे की, जेथे दर्शन करणं तर दूर ची गोष्ट तिथे आपले पाय पण ठेवायला भक्त भितात. “धर्मराज मंदिर” हे मृत्यू चे… Continue reading या मंदिरात अजून पण लोक जायला घाबरतात पहा कोठे आहे हे अनोखे मंदिर

कुठे हरवली ती चिमण्यांची चिव चिव चिमण्यांची आवड असेल तर नक्की पहा

चिमण्यांची चिव चिव म्हणलं कि लहानपणीचे दिवस आठवतात. पर्यावरण प्रेमींनी तर नक्कीच चिमण्यांना आपल्या अंगणात इकडे तिकडे भुर्र भुर्र उडताना पाहिले असेन, त्यांना दाणे टाकले असतील. किती सुखदायक वाटतात त्या आठवणी मनाला प्रसन्न करून जातात. उन्हाळ्याच्या दिवसांत त्यांना पाणी पिण्यासाठी मडक ठेवणे, एका वाटीत तांदूळ किंवा काहीतरी खायला ठेवणे हा तर खूप जणांचा छंद असेन.… Continue reading कुठे हरवली ती चिमण्यांची चिव चिव चिमण्यांची आवड असेल तर नक्की पहा