या अभिनेत्रीने शेअर केले साडीवरचे फोटो पाहून तिला बघतच बसाल

‘माझ्या नवऱ्याची बायको‘ ही झी मराठीवरील मालिका मध्यंतरी खूपच प्रसिध्द झाली होती. मालिकेतील गुरु, राधिका, शनाया यांनी ही मालिका बरीच गाजवली. परंतु याच मालिकेतील माया हे पात्र तुमच्या लक्ष्यात असेलच. माया ही भूमिका अभिनेत्री रुचिरा जाधव हिने साकारली होती. सध्या सोशल मीडियावर याच ‘माझ्या नवऱ्याची बायको‘ मधली माया तिच्या फोटोमुळे धुमाकूळ घालत आहे.

तिचे हे फोटो तुम्ही पाहिले तर बघतच राहाल. तिच्या त्या फोटोमुळे तिचे चाहते तर आश्चर्यचकित झाले आहेतच पण फोटोंमुळे बाकी प्रेक्षकांना सुध्दा भुरळ पडली आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको‘ मधील ही माया सर्वांनाच खूप आवडली आहे. रुचिराने याआधीही मालिकांमध्ये काम केले आहे. ‘लव्ह लफडे‘ या विनोदी मालिकेतही तिला तुम्ही पाहिले असेल.

‘बे दुणे दहा, माझे पती सौभाग्यवती, तुझ्या वाचून करमेना‘ अशा अनेक मालिकांमध्ये तिने अभिनय केला आहे. रुचिरा ही दिसायला खूप सुंदर आहे. तिने इंस्टाग्राम अकाउंट वर जे बोल्ड फोटो शेअर केले आहेत ते पाहून तर सर्वजण घायाळ होत आहेत. ती दिसायला तर सुंदर आहेच परंतु त्याबरोबरच तिचा अभिनय सुध्दा तेवढाच चांगला आहे. तुम्हाला रुचिराचे हे फोटो कसे वाटले?? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *