आई वडिलांसाठी मुलीने केलेला डान्स पाहून खुश व्हाल

लग्नकार्य असो किंवा घरगुती कार्यक्रम दरवेळी प्रत्येकजण नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. आजही तुमच्यासाठी असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे जो तुम्हाला इतर व्हिडिओ पेक्षा वेगळा वाटेल. हा व्हिडिओ एका संगीत कार्यक्रमात शुट केला गेला आहे. जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला पहिल्यांदा एक मुलगी नाचताना दिसेल आणि नंतर

तिच्याबरोबर जी नवरी बनणार आहे तीसुध्दा नाचायला येते. या दोघीही खूप छान असा डान्स करत आहेत. नवरीची बहीण अतिशय सुंदर दिसत तर आहेच त्याबरोबरच तिचा डान्स सुध्दा चांगला आहे. नवरी आहे म्हणल्यावर ती आता तिच्या आईवडिलांचे घर सोडून जाणार त्यामुळे एक चांगली आठवण म्हणून त्यांनी हा डान्स केला असावा असे दिसून येत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, त्यांनी वडिलांना एक गाणे आणि आईला दुसरे गाणे संबोधून त्याप्रमाणे डान्स केला आहे. डान्स झाल्यावर त्यांना खुर्चीवर बसवले आहे. सगळ्यात शेवटी या दोघी बहिणी आणि आईवडील मिळून सुध्दा नाचत आहेत. खूप छान आणि आठवणीत राहणारा असा तो क्षण आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *