शार्दूल ने केला गुपचूप साखरपुडा बायको पाहून खुश व्हाल

मागील ३ वर्षांनमध्ये भारताच्या बऱ्याच क्रिकेटर्स ने लग्न केले आहे. यामध्ये अजून एक भर पडली असून आता भारताचा वेगवान गो’लंदाज शार्दुल ठाकूर या खेळाडूने देखील नंबर लावला आहे. शार्दुलने सोमवारी गॉड बातमी देत एक छोटा कार्यक्रम पार पाडला त्यामध्येच साखरपुडा त्याने केला आहे. शार्दुलने त्याची प्रेयसी मिताली परुळेकर हिच्या सोबत साखरपुडा केला आहे. शार्दुल आणि… Continue reading शार्दूल ने केला गुपचूप साखरपुडा बायको पाहून खुश व्हाल