परदेशी वरातीत भारतीय गाण्यावर नाचले फॉरेनर

जगात अनेक निरनिराळ्या व्यक्ती राहतात आणि त्यानुसार बऱ्याच जातीजमाती सुद्धा आहेत. प्रत्येकाच्या रूढी परंपरा वेगळ्या वेगळ्या असतात. प्रदेश बदलला की त्यानुसार तिथल्या चालीरीती आणि संस्कृती बदलते. आपली भारतीय संस्कृती ही जगाला प्रिय आहे आणि हे तुम्ही अनेकदा ऐकले किंवा पाहिले असेल. जर कोणी भारताचे कौतुक करत असेल तर आपल्याला आनंद हा होतोच. परंतु ज्यावेळी परदेशात… Continue reading परदेशी वरातीत भारतीय गाण्यावर नाचले फॉरेनर