बायकांचा असा डान्स तुम्ही कधीच पहिला नसेल

आपल्या देशात अनेक जातीधर्माचे लोक राहतात आणि त्यामुळे इथे बऱ्याच परंपरा सुद्धा मानल्या जातात. अनेक सण साजरे केले जातात मग त्यातले काही घरगुती असतात तर काही सार्वजनिक असतात. गणेशोत्सव, दसरा, महान व्यक्तींच्या जयंती या बऱ्याच मोठ्या प्रमाणावर इथे साजऱ्या केल्या जातात. याचे जास्त प्रमाण महाराष्ट्रात आहे. मग अशावेळी मिरवणुकाही निघत असतात. त्यावेळी बरेच जण ढोलताश्यांच्या… Continue reading बायकांचा असा डान्स तुम्ही कधीच पहिला नसेल