बायकांनी केला डान्स पाहून बघतच बसाल

मित्रानो लग्न म्हटले कि त्या घरात आनंदाचे वातावरण असते. असे असले तरी ज्या घरातून मुलगी जाणार असते त्या घरात थोडे दुःख देखील असते. लहानपणापासून वाढवलेली मुलगी घर सोडून जाणार याच दुःख तिच्या आईवडिलांना आणि भावंडाना असत. पण लग्न म्हटले कि ते वाजत गाजत व्हावं अशी सर्वांचीच इच्छा असते. म्हणजेज वरातीत बेंजो, डीजे असावा असे वाटते.… Continue reading बायकांनी केला डान्स पाहून बघतच बसाल