नवरीने जाताना सर्वाना रडवले

डोहाळजेवण हे बऱ्याच ठिकाणी मोठा कार्यक्रम करून साजरा केला जातो. ज्याप्रमाणे लग्नकार्यात किंवा हळदीच्या वेळी डान्स केला जातो त्याप्रमाणेच आता डोहाळ जेवणात सुध्दा डान्स केला जातो. आज जो व्हिडिओ इथे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तोही एका डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाचा आहे. घरात एक नवीन पाहुणा येणार त्यामुळे घरातील सर्वचजण खूप आनंदित असतात. येणाऱ्या पाहुण्याच्या तयारीत वेळ… Continue reading नवरीने जाताना सर्वाना रडवले

मुरळींनी केला अफलातून डान्स

आपल्या देशात अनेक जातीधर्माचे लोक राहतात आणि त्यामुळे इथे बऱ्याच परंपरा सुद्धा मानल्या जातात. अनेक सण साजरे केले जातात मग त्यातले काही घरगुती असतात तर काही सार्वजनिक असतात. गणेशोत्सव, दसरा, महान व्यक्तींच्या जयंती या बऱ्याच मोठ्या प्रमाणावर इथे साजऱ्या केल्या जातात. याचे जास्त प्रमाण महाराष्ट्रात आहे. मग अशावेळी मिरवणुकाही निघत असतात. त्यावेळी बरेच जण ढोलताश्यांच्या… Continue reading मुरळींनी केला अफलातून डान्स

वहिनीचा घागरा पाहून त्यांच्यामागे वेडे व्हाल

युट्युब वर आज करोडो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील परंतु त्यामध्येही तुम्ही किती व्हिडिओज हे चांगले पाहता हे सुद्धा गरजेचं आहे. मित्रांनो, गाणे लागले की जवळपास सर्वांनाच ते गुणगुनावे किंवा त्यावर ठेका धरून नाचावे असे वाटते. त्यातही ते गाणे डॉल्बीवरती वाजत असेल तर त्यावर ठेका का आपसूकच धरला जातो. असाच एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे… Continue reading वहिनीचा घागरा पाहून त्यांच्यामागे वेडे व्हाल

शेतकऱ्यांसाठी मुलांनी बसवलेलं नाटक

आपल्या घरी किंवा आजूबाजूला अनेक कार्यक्रम होत असतात आणि तेही मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. लग्नकार्य असो वा कोणता सण जास्तकरून सगळीकडे डॉल्बी ही लावली जाते आणि डीजेच्या तालावर बरेच जण ठेका धरतात आणि त्या कार्यक्रमात रंगत आणतात. असाच एक करमणुकीचा व्हिडिओ आज इथे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुमचे मन आनंदी होईल. हा… Continue reading शेतकऱ्यांसाठी मुलांनी बसवलेलं नाटक

सर्वानीच केला साखरपुड्यामध्ये डान्स

डान्सचे आपल्याकडे खूप प्रकार आहेत. त्यामध्ये लावणी, टिपऱ्या, गणपती डान्स असे अनेक डान्स प्रकार आहेत. प्रत्येक भागांत तिथल्या भागानुसार डान्स केला जातो. अनेक जाती धर्माचे लोक आपल्या देशात राहत असल्याने त्यांच्यानुसार त्यांच्या रूढी, परंपरा, भाषा यांच्यात बरेच बदल असतात. आज इथे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की काही मुली डान्स… Continue reading सर्वानीच केला साखरपुड्यामध्ये डान्स

नवऱ्यासोबत मेव्हणी सुंदर नाचली

आपल्याकडे अनेक सण तसेच कार्यक्रम साजरे केले जातात. त्यावेळी अनेक ठिकाणी डॉल्बीवर गाणी सुद्धा वाजवली जातात आणि अनेकजण त्या गाण्यांच्या तालावर नाचून त्या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात. नेहमीप्रमाणे असाच एक नवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी आज इथे घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटेल. हा व्हिडिओ एका समारंभातील आहे जिथे डॉल्बीवर गाणी वाजवली जात… Continue reading नवऱ्यासोबत मेव्हणी सुंदर नाचली

गौतमी पाटील चा बारामतीत राडा

भारतीय व्यक्ती या प्रत्येक गोष्टीत त्यांना आनंद कसा मिळेल, जुन्या वस्तूंचा जुगाड करून नवीन वस्तू कशा बनवाव्या तसेच आपल्या संस्कृतीला कसे जपले जाऊ शकते यांकडे खूप लक्ष देतात. भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी सर्वजणच आपल्या रोजच्या कामात व्यस्त असतो. अश्याच व्यस्त जीवनामध्ये तुम्हाला आनंदी आणि उत्साही वाटेल असा एक एकदम मस्त व्हिडिओ तुमच्यासाठी इथे घेऊन आलो आहे.… Continue reading गौतमी पाटील चा बारामतीत राडा

बेली डान्स करणाऱ्या मुली पाहून वेडे व्हाल

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पोस्ट केले जातात. आता जवळपास सर्व सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडिओज म्हणजेच रिअल्सचा जमाना आला आहे. आजवर खूप जणांनी बऱ्याच वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर शॉर्ट व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आज तुमच्या करणमूकिसाठी असाच एक व्हिडीओ घेऊन आलो आहे ज्यामध्ये एकाच गाण्यावर तुम्हाला अनेक जणांचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला मिळतील. व्हिडिओमध्ये ‘चिकनी चिकनी… Continue reading बेली डान्स करणाऱ्या मुली पाहून वेडे व्हाल

रात्रीच्या अंधारात बायकांनी केला डान्स

आपल्याकडे अनेक कार्यक्रम साजरे केले जातात आणि बरेच नातेवाईक सुद्धा त्यावेळी एकत्र येऊन त्या कार्यक्रमाचा आनंद घेतात. सध्या लग्नात अनेक धमालमस्ती केली जाते. काही ठिकाणी नवरा किंवा नवरी हे एकमेकांसाठी डान्स करतात तर काही ठिकाणी नवरानवरीचे मित्रमंडळी त्यांना चित्रविचित्र भेटवस्तू देऊन सगळ्यांना हसू आणतात. आजही इथे तुमच्यासाठी असाच एक तुमच्या चेहऱ्यावर हसू आणणारा व्हिडिओ घेऊन… Continue reading रात्रीच्या अंधारात बायकांनी केला डान्स

बायकांनी केलेला डान्स पाहून वेडे व्हाल

आपल्याकडे कार्यक्रम म्हणलं की डान्स हा येतोच. कारण कार्यक्रमात डान्स असला की त्याला काही वेगळीच शोभा येते. सर्वजण त्याचा खूप आनंद घेतात. ज्यांना ज्यांना डान्सची आवड आहे ते सुद्धा डान्स करायला चालू करतात आणि ज्यांना डान्स येत नसतो तेही मनापासून जसा जमेल तसा डान्स करतात. नेहमीप्रमाणेच आजही एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणला आहे जो पाहून… Continue reading बायकांनी केलेला डान्स पाहून वेडे व्हाल