CID मधल्या दया ची पत्नी आहे इतकी सुंदर

CID ही टीव्ही मालिका कोणी पाहिली नाही अस होऊच नाही शकत. ही मालिका खूप लोकप्रिय होती पण आता तिचे टीव्हीवर प्रसारण नाही होत. या मालिकेमधला ‘दया’ची भूमिका ही सगळ्यांची प्रिय भूमिका होती. दयाचे नाव दयानंद शेट्टी हे आहे. लोक आजही त्याला खूप प्रेम करतात. इथे मी तुम्हाला दयाच्या पत्नीबद्दल सांगणार आहे.

CID ही मालिका भारतातील नंबर एकची मालिका झाली होती. या मालिकेमधून दयाने त्याच्या अभिनयाने दर्शकांचे मन जिंकले आहे. दयानंद शेट्टीचा जन्म ११ डिसेंबरला मुंबईमध्ये झाला होता. त्याने करिअरची सुरुवात २००४ मध्ये केली. टीव्ही मालिकेएवजी दयाने अनेक ब्लॉकबस्टर हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे.

परंतु जास्त यश हे त्याना टीव्ही मालिकेपासूनच भेटले. CID ही त्याची खूप प्रसिद्ध झालेली मालिका आहे. आता त्याच्या पत्नीबद्दल बोलूया- त्याच्या पत्नीचे नाव स्मिता शेट्टी आहे. स्मिता ही दिसायला खूप सुंदर आहे. त्या दोघांच्या लग्नाला आता दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या दोघांना एक खूप छान मुलगीही आहे. त्या दोघांनीही तिला लाईमलाईट पासून दूर ठेवले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *