कोणी चंपा म्हणतो, कुणी टरबूज्या म्हणतो हे खपवून घेतले जाणार नाही

भाजप कार्यकारणीच्या बैठकीचे काल दिनांक २७ जुलै २०२० आयोजन केले होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे. कोणीही कोणावर चुकीचे स्टेटमेंट केले तर ते खपवून घ्यायचे नाही. कुणी चंपा म्हणतो, कुणी टरबूज्या म्हणतो हे खपवून घेतले जाणार नाही. भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात एकमेकांवर टीका सोडणे, पलटवार करणे सुरूच असते,… Continue reading कोणी चंपा म्हणतो, कुणी टरबूज्या म्हणतो हे खपवून घेतले जाणार नाही

सप्टेंबरपासून करोनाची ‘उलटी गिनती’ सुरु होणार

राज्यातील करोनाचे ‘हॉटस्पॉट’ असलेल्या मुंबई, पुणे व आसपासच्या परिसरात पुढच्या आठ दिवसांत रुग्ण आणखी कमी होतील, असा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. मात्र, संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केल्यास ऑगस्टच्या अखेरपर्यंत रुग्ण वाढतच राहतील, त्यानंतर हे चित्र बदलेल,’ असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. उर्वरीत… Continue reading सप्टेंबरपासून करोनाची ‘उलटी गिनती’ सुरु होणार

सुशांतची ह त्या आहे, त्याच्या मित्राने केला मोठा खुलासा

सुशांत सिंग राजपुत च्या प्रकरणाला महिना उलटून गेला. अनेकांना त्याचं सु सा इ ट मुले अनेक प्रश्न पडले आणि हे प्रकरण पुढे सीबीआय काढे पाठवणार होते पण पोलीस याची कसून चौकशी करत असल्याने हे पुढे गेले नाही. पाहायचे झाले तर पोलिसांसाठी हे प्रकरण खूपच गुंतागुंतीचे बनवले आहे व हे प्रकरण सोडवण्याऐवजी ते सतत गुंतागुंतिचे होत… Continue reading सुशांतची ह त्या आहे, त्याच्या मित्राने केला मोठा खुलासा