Breaking News
Home / कलाकार (page 3)

कलाकार

एकेकाळी हातगाडीवर काम करायची हि अभिनेत्री

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठं काय करते’ मालिका सध्या खुप जास्त प्रसिद्ध आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली आहे. या मालिकेने झी मराठी आणि कलर्स मराठी वाहिन्यांवरील मालिकांना देखील मागे टाकले आहे. ही मालिका सध्या टेलिव्हिजनवरील टॉपची मालिका आहे. या मालिकेतील सर्व कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले …

Read More »

पारंबी चित्रपटातील हि मुलगी पाहून चकित व्हाल

आपली मराठी – हिंदी सिनेसृष्टी बऱ्याच वेगळ्या वेगळ्या कलाकारांनी बनली आहे. प्रत्येक कलाकाराची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अशाच एका मराठी अभिनेत्रीबद्दल आपण इथे आज बोलणार आहोत. जिच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत तिचे नाव सई लोकूर हे आहे. सईचा जन्म ५ सप्टेंबर १९८९ ला कर्नाटकातील बेळगाव येथे झाला. ती …

Read More »

साधीभोळी जान्हवी खऱ्या आयुष्यात पहा

थोड्याच कालावधीत प्रसिद्ध झालेल्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेची तुम्हाला माहिती असेलच. या मालिकेत जिजीआक्का हीच पूर्ण घराची प्रमुख आहे जी घरातले सर्व निर्णय एकटी घेते. सध्या या मालिकेत तिची सून म्हणजेच कीर्ती जास्त शिकली आहे हे समजले आहे. मग आता यापुढे या मालिकेत काय होते हे जाणून घेण्यासाठी सगळेजणच …

Read More »

फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील भिंगरी

बऱ्याच नवीन मालिका येतात आणि त्याबरोबरच नवीन कलाकारही. स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतही आपण पाहिले असेल की बरेच नवीन चेहरे आहेत जे उत्तम अभिनय करत आहेत. याच मालिकेतील एक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल आपण इथे बोलणार आहोत. मालिकेतील भिंगरी हे पात्र तुम्ही पाहिले असेल. भिंगरी ही अतिशय चुलबुली आणि …

Read More »

मालिकेतील साधीभोळी सोनाली किती सुंदर आहे पहा

स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका खूप प्रसिद्ध होत आहे. या मालिकेतील जिजीआक्काला शिकलेली सून नको असते. पण खोटेपणामुळे कीर्ती ही त्यांच्या घरची सून झाली, जी खूप शिकली सुद्धा आहे. जिजीआक्काची मोठी सून म्हणजे सोनाली. सोनाली ही नेहमी काही ना काही चुका करत असते आणि जिजीआक्काचा सारखा ओरडा खात …

Read More »

नवीन मालिका येणार आहे पहा

स्टार प्रवाहने सध्या दर्शकांच्या करमणुकीसाठी बऱ्याच नवीन मालिका काढल्या आहेत. ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही सुद्धा नवीन मालिका काही दिवसांपूर्वी चालू झाली. शेवटच्या आठवड्यातच ‘सांग तू आहेस ना’ ही सुद्धा एक नवीन मालिका चालू केली. आता स्टार प्रवाह अजून एक नवीन मालिका आणत आहे जिचे नाव आहे ‘तुझ्या इश्काचा नाद खुळा’. …

Read More »

सहकुटुंब सहपरिवार मालिकेतली अवनी

आपण दैनंदिन आयुष्यात करमणूक म्हणून बऱ्याच मालिका बघतो. या मालिकांमध्ये वेगळ्या वेगळ्या स्वभावाची, संस्कृतीची पात्र आपण अभिनय करताना पाहतो. कोणी प्रेमळ स्वभावच असत तर कोणी रागीट तर कोण मनमिळाऊ असतं. असंच एक पात्र आहे, ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेमधले. ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत कुटुंब आणि कुटुंबाची एकत्र असण्याची ताकद दाखवली आहे. …

Read More »

आई कुठे काय करते सिरीयल मधली ईशा

सध्या स्टार प्रवाहवरील अतिशय प्रसिद्ध अशा मालिकेतील एका प्रसिद्ध पात्राबद्दल आपण माहिती घेणार आहोत. इथे आपण ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध आणि अरुंधती यांची मुलगी ईशा या पात्राबद्दल माहिती घेऊया. ईशाचे खरे आयुष्य तिचा जन्म कुठे झाला यांसारख्या बऱ्याच गोष्टींची माहिती इथे तुम्हाला आज भेटेल. ईशाचे खरे नाव …

Read More »

पवित्र रिश्ता सिरीयल मधून प्रसिद्धीस आलेल्या उषा नाडकर्णी

‘पवित्र रिश्ता’ ही झी टीव्हीची खूप प्रसिद्ध अशी मालिका होती. पण त्याहीपेक्षा या मालिकेत अर्चनाबरोबर असणारी सविता म्हणजेच उषा नाडकर्णी या जास्त चर्चेत होत्या. या मालिकेत सविता म्हणजेच उषा ही एक खूप खडूस आणि नेहमी रागात असणारी सासू होती. ती नेहमी सुनेवर राग काढत असे. उषा यांनी ती भूमिका एवढी …

Read More »

शेफ अभिजित राजें यांच्या आहेत दोन बायका

‘अग्गबाई सासुबाई’ या मालिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत असून मालिकेत शेफ अभिजीत राजेच्या भूमिकेत असलेले अभिनेते गिरीश ओक यांच्या आयुष्यातील काही माहित नसलेल्या गोष्टी. ‘अग्गबाई सासुबाई’, ‘जुळून येती रेशीमगाठी’सारख्या अनेक मालिकांमधून घराघरांत पोहोचलेले अभिनेते, कवी, लेखक डॉ. गिरीश ओक यांचा चाहता वर्ग मोठा आहे. असं असलं तरी त्याच्या खासगी आयुष्याबद्दल …

Read More »