अमिताभ बच्चन ने केले गुपित उघड अश्याप्रकारे बाळा साहेब ठाकरेंनी माझे प्राण वाचवले होते

शिवसेना पार्टी चे प्रमुख असलेले बाळासाहेब ठाकरे यांना कोण नाही ओळखत. हे दुर्दैव्य आहे कि ते या जगात आता राहिले नाहीत, पण आज देखील त्यांच्या नावाचा तेवढाच दरारा आहे. बाळासाहेब ठाकरे यांना बाळ ठाकरे ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते आणि बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या उद्धारासाठी आणि हक्कासाठी खूप कामे केली आहेत, म्हणून मराठी लोकं त्यांना देव… Continue reading अमिताभ बच्चन ने केले गुपित उघड अश्याप्रकारे बाळा साहेब ठाकरेंनी माझे प्राण वाचवले होते