७ दिवसात वजन कमी होईल हे उपाय करा

पपईचे नियमित सेवन करावे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे. पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या, दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल. आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून… Continue reading ७ दिवसात वजन कमी होईल हे उपाय करा

थंडीत मध्ये हि फळे खा आणि निरोगी रहा

१) आवळा : आवळा हा व्हिटॅमिन सी ने युक्त असतो.ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते.रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याची मदत होते.आवळा पित्तशामक आहे.केसांसाठी, डोळ्यांसाठी आवळा हा फायदेशीर आहे.शरीराला टवटवीतपणा आणि तारुण्य देतो.प्रेगनेंट महिलांना उलटी आणि मळमळ होत, या वेळी त्यांना आवळा कँडी किंवा सुपारी दिली कि हा त्रास कमी होतो.नियमित आवळ्याच्या सेवनाने स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढते. आवळा अनेकांना… Continue reading थंडीत मध्ये हि फळे खा आणि निरोगी रहा