मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो.. मुलगा: बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत.. आई: हरामखोर, त्या तुझ्या

मित्रानो जगात जन्म घेतला आहे किंवा किंवा तुम्ही या जगात आला आहेत. तुम्ही कसेही असाल एकटे असाल कुटुंबासोबत असाल अथवा आपल्या मित्र मैत्रिणींसोबत राहत असाल. मनुष्य हसला तर त्याच आयुष्य वाढत असं म्हणतात. सुख म्हणजे हसन असं देखील आपण म्हणू शकतो. जीवनात अनेक चढ उतार येत असतात पण आपण निराश न होता त्यातून आलेल्या अडचणी मधून मार्ग काढून बाहेर पडायचे असते. स्वतःच आयुष्य स्वतः घडवायचं असत. यासोबतच हसण्यासाठी मनोरंजनाची देखील गरज असते. आज आम्ही काही असेच जोक्स तुम्हाला सांगणार आहोत आणि तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचे जोक्स तुम्ही नक्की वाचा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा.

जोक1 : चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास? झंप्या: विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.. चिंगी: कितीजण होते धावायला? झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी…! जोक2 : मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो.. मुलगा: बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत.. आई: हरामखोर, त्या तुझ्या मावश्या आहेत.

जोक3 : शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येते? बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.? मास्तरांनी कोरड्या विहिरीत उडी मारली. जोक4 : एकदा नवरा बायको Discovery बघत असतात..Channel वर म्हैस दिसते. नवरा: ती बघ तुझी नातेवाईक.. बायको: अय्या …सासूबाई !

जोक : आई :– चिंटु लवकर आंघोळ करून घे, नाहीतर शाळा बुडेल..! चिंटु :– आई बादलीभर पाण्यात शाळा कशी काय बुडेल् ग ? आईने बादलीतच बुडवून बुडवून हानला

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *