हळदीमध्ये आलेल्या या बाईने केलेला डान्स पाहून तुम्ही वेडे व्हाल

नाचणे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना आवडते तर काही जणांना दुसऱ्यांना नाचताना बघायला आवडते. तुम्हाला यातले कोणते आवडते? सोशल मीडियावर लग्नाचे, हळदीचे तसेच इतरही अनेक कार्यक्रमांचे व्हिडिओ पोस्ट होत असतात आणि असे व्हिडिओ पाहताना आपल्याला वेळ कसा जातो हे समजतही नाही.

नेहमीप्रमाणेच आजही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ एका हळदी समारंभातील आहे. काही ठिकाणी हळदी कार्यक्रम साध्या पध्छतीने साजरा केला जातो तर काही ठिकाणी संगीत सुध्दा वाजवले जाते. इथे जो व्हिडिओ घेऊन आलो आहे ज्यामध्ये तुम्ही काही महिलांना नाचताना पाहू शकता.

यामध्ये हिरव्या रंगाची साडी घातलेली महिला नाचताना खूप साध्या स्टेप्स करून नाचत आहे तरीही तिला नाचताना पुन्हा पुन्हा पाहू वाटते. ती दिसायलाही सुंदर आहे. बाकी महिला सुध्दा छान नाचत आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करून शेअर करा.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *