साडी घालून मैत्रिणींनी केलेला डान्स तुम्हाला नक्की आवडेल

अलीकडे लग्नांमध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी डान्स केलेला पाहिलं असेल. काही लग्नामध्ये ज्यांचे लग्न आहे तेच नवरा नवरी नाचतात तर काही ठिकाणी त्यांचे मित्रमैत्रिणी नाचत असतात तर कुठे बाहेरून नाचण्यासाठी बोलवले जाते. तुमच्यासाठी इथेही असाच एका लग्नातील डान्स घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हालाही

डान्स करावा असे वाटेल. या व्हिडिओ मध्ये काही मुली तुम्हाला नाचताना दिसतील. इथे सुप्रसिध्द गाणे ‘तू चीज बडी हैं मस्त मस्त‘ यावर डान्स केला जात आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल की, या सर्व मुलींनी सारखे कपडे घातले आहेत जेणेकरून डान्स बघणाऱ्याला सुध्दा चांगले वाटेल. या मुली

खूप छान नाचत आहेत. एका लग्नकार्यात हा डान्स केला आहे. आजूबाजूला ही तुम्ही पाहिले तर अनेकजण डान्ससाठी उभा राहिले आहेत. असे डान्स असतील तर बघणाऱ्यालाही अजून बघावेसे वाटते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *