संबळच्या तालावर आजीचा अफलातून जलवा

आपण आजुबाजुला पाहत असतो कि बरीचशी मूळ किंवा मुली किंवा महिला मोबाइलवरती किंवा कॅमेराच्या साहायाने या विडिओ बनवत असतात. ते सर्व विडिओ आपल्याला इंस्टाग्रामला किंवा यूट्यूब पाहायला मिळतात.पण आता आपल्या याच एप्स वरती आजीही पाहायला मिळत आहेत. या विडिओ मधील आजी तर कामालाच आहे.

या आजीने चक्क या आजोबाच्या संबळच्या टाळावरती ठेका धारलेला दिसू येत आहे. म्हणजे आता आपल्याला या म्हाताऱ्या आजींचा डान्स हि पाहायला लागणार. या विडिओ मध्ये फक्त एक दोन आज्जी बाई नसून तब्ब्ल चार ते पाच आजी बाईंनी तघेका धरलेले दिसून येत आहे. म्हणजे आता या तरुण महिलांमागे कवा मुलं मुलींमागे या आजी बाई हि येऊ लागलेल्या आहेत.

यांच्या मागे या आजीबाईंनाही नाचण्याचा चटका लागलेला आहे. त्या या आजीबाईंच्या तरुण तरुणीच्या वरती अंग हालत आहे. हि तरुणाना लाज वाटण्यासाराखी गोष्ट आहे.म्हणजे यावरूनच तुम्ही पाहू शकता कि आजकालच्या म्हाताऱ्या आजीबाई ज्यांचे साथ ते सत्तर वय उलटून गेले अशा आजी बाई यांच्या अंगामध्ये आजून किती ताकद आहे. जशी ताकद या नाचणाऱ्या आजीबाईंच्या अंगामध्ये आहे.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *