शाळेतल्या मुलींनी साडी घालून केला सुंदर डान्स

आपण साखरपूडा समारंभ हळदी समारंभ एखाद्या रिसेप्शन मध्ये आपण मुलींना डान्स वगैरे करताना पाहिलं आहे. ते सोडलं तर वरातीत मुलींना डान्स करताना पाहिलं आहे. तुम्ही कधी मुलींना शाळेच्या स्टेज वरती फॅशनेबल आणि हॉट साड्या घालून स्टेज वरती सुंदर डान्स करतांना बघितलं आहे का. आसाच काहीसा प्रकार ह्या विडिओ मध्ये दिसून येत आहे.

ह्या विडिओ मध्ये मुलींनी शाळेच्या कार्यक्रमामध्ये स्टेज वरती हॉट साड्या घालून सुंदर डान्स केलेला दिसून येत आहे. मुलींसोबत काही मुले हि डान्स करताना दिसून येत आहे.ह्या मुलींनी रोमांचक गाण्यावरती डान्स केलेला आहे. या विडिओ च्या मध्ये मध्ये शाळेच्या टीचर वगैरेहि डान्स करताना दिसून येत आहे. काही मुलींनी जोडीनं डान्स केलेला आहे.

आपण खूप वेगवेळ्या प्रकारचे गॅदरिंग बघितले असतील. असा सुंदर डान्स कुठेही पाहिला नसेल. विडिओ मध्ये मुलीनीं मुलांसोबतही खूप छान प्रकारे डान्स केलेला दिसून येत आहे. ह्या व्हिडिओतील मुलींना पाहून तुम्ही पागल व्हाल.या स्टेज वर मुलीनितर डान्स केलाच पण ह्या या स्टेज वर शिक्षकांनीही सुंदर प्रकारे डान्स केला आहे.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *