वहीनी आणि नंदेचा सुंदर डान्स

डान्स कारण कोणाला आवडत नाही. ते तर लहान मुलांपासून तरूणांपर्यं तरुणांपासून म्हाताऱ्या आजी बाई व आजोबा हि डान्स चे दिवाने झाले आहेत. काही भागामध्ये प्राण्यांनाहि नाचवले जाते. लग्नावमध्ये हि भरपूर नाचतात, गावच्या देवीच्या किंवा देवाच्या यात्रे मध्ये हि नाच करतात. आतातर घरातल्या घरामध्ये वही नंदीचा किंवा जावा बहिणीचा डान्स रंगत असतो.

या विडिओ मध्ये हि या वाहिनी नंदेचा डीजेच्या गाण्याच्या तालावरती कमाल व तुफान डान्स रंगात असलेला दिसून येत आहे.त्यांना नाचताना कोणतेही भान राहात नसलेले दिसत आहे.आपणहि कोणाच्या वारातीमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपण नाचत नाचत भान विसरलेलो असतो आपल्याला कोणतीही सिद्ध राहात नाही. असहा प्रकारे नाचत असतो.

आज काल आपण मोबाईलमध्ये पाहत असतो कि आता म्हाताऱ्या आजी किंवा आजोबाही नाचत असतात. या वरूनच तुम्ही पाहू शकता कि जग आता किती पुढे गेलेला आहे. काही व्यक्ती अशाही आहेत कि बसल्या बसल्या नाचताना विडिओ बनवतात आणि वायरल करून त्या प्रसिद्ध होतात . यावरूनच तुम्ही पाहू शकता कि आल्या महाराष्ट्रामध्ये किती डान्स चे दिवाने आहेत.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *