वराती मध्ये काकूंचा सुंदर डान्स पाहून वेडे व्हाल

आपल्या महाराष्ट्रात लग्न होतात आणि या लग्नात वरात असते हे आपल्या सर्वाना माहीतच आहे. पण या वराती मध्ये पूर्वी फक्त पुरुष मंडलिक नाचत होती. कारण पहिल्या महिला धाडसी नव्हत्या आणि त्यांना जास्त बाहेर फिरण्यासाठी परवानगी नसायची. सर्व महिला नवरी मुली पाशी असायच्या. पण आत्ताच्या युगामध्ये देशाची प्रगाति होत गेली.

या देशाच्या प्रगतीमागे महिलांचीही बरीच प्रगती होत गेली. आणि आज कालच्या वारातीमध्ये पाहिलं तर महिलाही डान्स करताना आपल्याला दिसतात. असावं प्रकार या व्हिडीओ मध्ये घडलेला आहे . या विडिओ मधील या सर्व काकू, व मुली एक सुंदर डान्स करून आनंद लुटताना आपल्याला दिसत आहे. या विडिओ मध्ये आपल्याला एक हि पुरुष डान्स करताना दिसत नाहीये.

लग्ना मध्ये सर्व महिला नवीन साडी साडी घालून येतात, मेकअप करून येतात त्या मुले या सर्व महिला सुंदर दिसतात. जशा या विडिओ मधील काकू दिसत आहेत.या सर्व काकू हि नटून थाटून आल्या आहेत आणि डीजे समोर नाचत आहेत. आपला नखरा मिरवत आहेत. आणि तेथील लोकांक मनोरंजन करत आहेत. आत्ताच्या युगा मधेच असे होत आहे. मग पुढे गेल्यावर काय होईल याची कल्पना तुम्ही करू शकता.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *