लग्नानंतरची हि मजा बघून आनंद वाटेल

बरेच कार्यक्रम हे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात त्यातील लग्न सोहळा एक आहे असे म्हणायला हरकत नाही. या लग्न सोहळ्याची तयारी खूप दिवस चालू असते. लग्नाच्या वेळी अनेक रीतीरिवाज आपल्याकडे पूर्वापार चालत आलेले असतात ते पार पाडायचे असतात. ज्यावेळी लग्न होते त्याच्यानंतर सुध्दा अनेक कार्यक्रम

असतात जसे की हळद फेडणे, पूजा, जागरण गोंधळ. यामध्ये सर्वांत जास्त मज्जा हळद फेडण्याच्या वेळी येते. यावेळी अनेक वेगळे वेगळे खेळ खेळले जातात आणि हे खेळ प्रत्येक भागानुसार बदलतात. आज जो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जिथे असेच काही क्षण कॅमेरामध्ये कैद केले आहेत. या व्हिडिओमध्ये

तुम्हाला बऱ्याच जणांचे बरेच वेगळे वेगळे क्षण पाहायला मिळतील. काही जणांचे हळद फेडण्याचे आहेत तर कुठे गृहप्रवेश करतानाचे व्हिडिओ आहेत. तुम्ही यामध्ये नवरीला देवाला जाताना उचलून घेतलेले सुध्दा क्षण पाहू शकता. असे अनेक व्हिडिओ तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पाहा.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *