रेल्वे कशी चालवली जाते, ईजनं च्या डब्यात ड्राइव्हर काय करत असतो बघा

मित्रानो लहानपणी आपण एसटी ने प्रवास करायचो. ड्राइवर जवळ बसायला अनेक मुलांना आवडायचे. तुम्ही एसटी ड्राइव्हर जवळ बसून एसटी कशी चालते ती पहिली असेलच. मात्र रेल्वे कशी चालवतात, इंजिन च्या डब्यात नक्की काय काय असते, ड्राइवर रेल्वे कशी वळवतो, पुढे दुसरी रेल्वे आहे का नाही हे त्याला कसे कळते असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील.

अनेकांना रेल्वे च्या ड्राइव्हर जवळ बसायला आवडेल मात्र तेथे बसायला परवानगी नसते. विमान देखील कसे उडवले जाते, पायलट च्या सीट जवळ काय काय असते ते सर्व पाहण्याची इच्छा देखील सर्वाना असते. आज आम्ही तुम्हाला रेल्वे कशी चालवली जाते त्याचा प्रत्यक्ष व्हिडीओ दाखवणार आहोत. रेल्वे इंजिन च्या डब्यात ड्राइव्हर काय काय करतो ते आज पाहायला मिळेल.

शताब्दी एक्स्प्रेस या रेल्वे चा हा व्हिडीओ आहे. जवळपास २३ मिनिटे रेल्वे चा व्हिडीओ काढला गेला आहे. स्क्रीन, वोलकी टॉल्कि, साउंड, अनेक बटन तुम्हाला दिसत असतील. कोणते बटन केव्हा दाबले जाते हे निश्चित सांगता येत नाही. मात्र इंजिनचा डबा आणि त्यातील बटन पाहूनच लोकांना आनंद होतो. तुम्हाला देखील हा व्हिडीओ पाहून आनंद वाटेल.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *