राम कदम सोबत महिमा चौधरीचा सुंदर डान्स स्टेप

आपण ठीक ठीकानी पाहायला गेले तर आता सर्वजण इंस्टाग्रामचे दिवाने झाले आहेत. त्या इंस्टाग्राम वरती विडिओ पाहतो किंवा सोशलमिडीया व्हती मीडियावर विडिओ पाहतो कि एक पुरुष एका नवीन महिलेसोबत डान्स करत असतो. पण आता हाच प्रकार बॉलीवूड मध्ये हि प्रसिद्ध होत आहे जसे कि एक अभिनेता एका दुसऱ्या अभिनेत्र्या सोबत डान्स करत आहे.

आपल्या सर्वांचे लाडके राम कदम ह्यांना आपण म्युसिक डायरेक्टर म्हणून ओळखतो आणि त्यांची दुसरी ओळख म्हणजे ते भारतय जनता पार्टीचे अध्यक्ष किंवा कोणत्या तरी पदावर ती आहे. हेच राम कदम एका अभिनेतरी सोबत म्हणजे महिमा चौधरी सोबत दहीहंडीच्या उसवामध्ये त्या दोघांच्या डान्स स्टेप करत आहेत.
असा प्रकार बॉलिवूड मध्ये हि घडत आहे.

इतक्या सुंदर अभिनेत्री सोबत डान्स करायला देखील नशीब लागते.आपला देश पुढ जात असल्या मुळे आता सर्व चालीरीतीही बदलत आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी महिलांनी किंवा एका बाईने तिच्या डोक्यावरचा पदर काढायचा नाही. एवढं कडक त्या काळामध्ये होते. पण आताचा काळ असा आहे कि बाईचा पदरच डोक्यावर राहात नाही.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *