या मुलींचा डान्स पाहून वेडे व्हाल

सोशल मीडियावर आजवर तुम्ही बरेच व्हिडिओ पाहिले असतील. जर आपण मोबाईल घेऊन सोशल मीडिया चालु केले तर आपला वेळ कसा निघून जातो हे आपल्याला समजतही नाही. बऱ्याच वेळा अनेकजण डान्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक असतो. इथेही तुमच्यासाठी आज नवीन डान्स व्हिडिओ घेऊन आलो. हा व्हिडिओ एकदा पाहून तुमचे मन भरणार नाही.

खूप सुंदर असा डान्स इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा डान्स अंजली दमानि आणि मेहा नेगांधी यांनी कोरिओग्राफ केला आहे. यांच्याबरोबर या व्हिडिओमध्ये इतरही तीन मुली नाचताना तुम्ही पाहू शकता. यांनी वेगळ्या वेगळ्या रंगाचे स्कर्ट घातले आहेत. गाण्याला साजेसे असे कपडे यांनी घातले आहेत. तू ही है संसार मेरा ओ मखना या प्रसिध्द गाण्यावर हा व्हिडिओ आहे.

व्हिडिओ शूटिंग सुध्दा खूप छान केली आहे जेणेकरून डान्स करणाऱ्यांच्या सर्व बाजू कव्हर झाल्या आहेत. नाचताना खूप छान अशा स्टेप्सबरोबर उत्तम हावभाव सुध्दा दिले आहेत. व्हिडिओतील कोणत्या मुलीचा डान्स तुम्हाला सर्वात जास्त आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर करा.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *