या दलित महिलांनी वाजवला बँड पाहून गर्व वाटेल

आपला भारत देश हा प्रगतशील देश आहे. त्यात आता आपल्या भारतातील सर्व महिला आता प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना दिसून येत आहेत.आता आपल्या परिसरातील किंवा आजूबाजूची महिला हातावर हात देऊन बसत नाही. काहींना काही काम करत बसलेली असते.कोणी घरबसल्या शिवणकाम किंवा कोणताही छोटामोठा गृह उद्योग करतच आहे.

पण आता या विडिओ मध्ये या महिला वेगळाच उद्योग करताना दिसत आहेत. ह्या विडिओ मध्ये या महिलांनी तर कामालाच केली. या महिलांनी थेट त्याच बँड पथकच काढल. हि आपल्या ला गर्व वाटणारी गोष्ट आहे. तुम्ही या आधी अनेक प्रकारचे बँड पथक किंवा ढोल ताशे पथक पाहिले असतील तेही पुरुषांचे पाहिले असतील. पण तुम्ही कधी महिलांचं बँड पथक पौराहिले नसेल.

म्हणजे यावरूनच तुम्ही कल्पना करू शकता कि या महिला कुठं पर्यंत पोहोचलया आहेत. भारतामध्ये अशाच अनेक महिला आहेत. कि त्याचा स्वताचा काहींना काही व्यवसाय आहे. कोन नोकरी करतंय टर्कोनी कंपनी मध्ये जॉब करत आहेत. कोणत्याना कोणत्या क्षेत्रामध्ये काम करताच आहेत आणि त्यामध्ये कोरोनाचा काळ उलटलया पासून या महिला जोमाने कामाला लागलेल्या आहेत जशा या महिला लागल्या.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *