मॅडम सोबत केला मुलाने डान्स पाहून खुश व्हाल

मित्रानो पूर्वी आपण शाळेत जायचो तर आपल्या शिक्षकांना नेहमी घाबरत असायचो. रस्त्यावर किंवा कुठे आपण खेळात असू आणि जर आपले शिक्षक येत आहे असे समजले कि लपून बसायचो. पण आता जग बदललं आहे आणि त्यामुळे सगळं काही बदललं आहे. आता शाळेत मॅडम शिकवायला येतात सर शिकवायला येतात. विद्यार्थी आणि शिक्षक जणू मित्रच झाल्यासारखे आता दिसून येते.

अनेक उत्साह देखील शाळेमध्ये साजरे केले जातात. आता खूप कमी मुले असतील जे आपल्या शिक्षकांना घाबरत नाहीत. असाच एक मजेशीर व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. शाळेमध्ये मॅडम सोबत विद्यार्थी दिलखुलासपणे नाचताना आपल्याला दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये ३ वेगवेगळ्या मॅडम आणि विद्यार्थी तुम्हाला डान्स करताना दिसतील. तीन व्हिडीओ एका पाठोपाठ आहेत.

एका व्हिडिओमध्ये दोन विद्यार्थी आणि एक मॅडम चा डान्स आहे. तर बाकी व्हिडीओ मध्ये मॅडम आणि विद्यार्थी आहेत. वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करून सगळे आनंद घेत आहेत. तुम्ही देखील हा व्हिडीओ नक्की पहा आणि व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडीओ आणि कन्टेन्ट आम्ही घेऊन येत राहू.

बघा व्हिडीओ:

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *