मुलींनी वरातीत केला मनमोकळा आणि भन्नाट डान्स

मागील काही वर्षांपूर्वी आपले जग कोरोनामुळे स्टॉप झालते म्हणजे आपले सर्व जग बंद किंवा थांबलेले होते आणि सर्व कार्यक्रम, सण,समारंभ,थांबलेले होते. काहीच सुरु नव्हते.असे असल्यामुळे महत्वाचे म्हणजे लग्न हि होत नव्हते आणि त्यातील महत्वाचा भाग म्हणजे वरात.वरात हा लग्नातील डान्स प्रियकरांसाठी हा तर एक महत्त्वाचा भाग आहे.

पण काही महिन्यापासून हे सर्व सरु झाले आहे.लग्न हि धुमधडाक्यात पार पडत आहे. वारातीचे विडिओ हि खूप वायरल होत आहे. आता महिलाही यामध्ये डान्स करण्यासाठी उतरलेल्या आहेत.असाच महिलांचा डान्स या विडिओ मध्ये दाखवलेला आहे. काही महिला आणि काही तरुण मुली वारातीत डान्स करतांना दिसून येत आहे. या सर्व मुली खूप सुंदर प्रकारचा डान्स करत आहे.

असेच खूप विडिओ आपल्याला पाहायला मिळतात. पण या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रकार आहे कारण यामध्ये खूप सुंदर मुली नाचत आहे.त्यामुळे हा विडिओ मनोरंजक ठरतो.आणि लोकांना पाहण्यासाठी भाग पाडतो.आताच्या जगामध्ये नाच गाणे हा तर प्रसिद्ध भाग झालेला आहे त्यामुळे महिला हि यामध्ये भाग घेत आहेत. जसे या विडिओ मध्ये दाखवलेले आहे.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *