मुरळीसोबत आजोबानी केला अफलातून डान्स

आपण महाराष्ट्रात खूप कार्यक्रम बघतो जसे की गॅदरिंग वगैरे असे कार्यक्रम आपण पाहत असतो. या मध्ये आपण जागरण गोंधळ हा हि कार्यक्रम आपण पाहत असतो. याच जागरण गोंधळामध्ये काही स्त्रिया वैगरे नाचत असतात. आणि त्या स्त्रिया रात्रभर आपली कला लोकांना दाखवत असतात. सुंदर डान्स करत त्या लोकांचे मनोरंजन करण्याचे काम त्या करत असतात.

ह्या व्हिडियोमध्ये जागरण गोंधळ चालू आहे आणि काही मुरली डान्स करत आहेत. डान्स करता करता एक आजोबा ऊठले आणि ते त्यांच्या सोबत डान्स करायला लागले. मुरळी जशी डान्स स्टेप करेल तसेच हे आजोबा डान्स करत असताना आपल्याला दिसून येत आह. या आजोबांनी केलेल डान्स पाहुन लोकांना आश्चर्य वाटत आहे.

असेच काहीसे लोक त्या मुरळींसोबत डान्स करताना आपल्याला दिसून येतात. काही प्रेक्षक समोर बसून टाळ्या शिट्टी वाजवताना दिसतात. महाराष्ट्रामध्ये काहि ५ ते ६ जागरण गोंधळ ताफा प्रसिद्ध आहे. त्यांतिक काही ३ ते ४ स्त्रिया जसेकी एका स्त्रीला आपण काळी मैना म्हणून ओळखतो किंवा काजल ताई असे प्रसिद्ध मुरळी आहेत यांचे डान्स पाहून तुम्ही थक्कक व्हाल.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *