मराठमोळ्या अलका कुबलच्या मुलीच झालं लग्न

जून ते सोन असं अजून देखील म्हटलं जात. जुन्या लोकांना त्यांच्या काळात असं होत तास होत असं म्हणताना तुम्ही नेहमी ऐकलं असेल. आज देखील तुम्ही नवीन नवीन गाड्या विकत घेता मात्र तेव्हा देखील म्हणता आधीच्या जमान्यातील गाड्या मजबूत होत्या आता साधा माल दिसतो. तसेच प्रत्येक बाबतीत जून चांगलं होत असं म्हटलं जात.

पूर्वीची गाणी चित्रपट अजून देखील लोक आवडीने पाहतात. आज अश्याच जुन्या मराठी अभिनेत्री अलका कुबल यांच्या कुटुंबाविषयी बोलणार आहोत. माहेरची साडी चित्रपट आजून देखील भावबीज दिवशी टीव्हीवर दाखवला जातो. याच अलका कुबल च्या मुलीचे लग्न नुकतेच झाले आहे. अलका कुबल याना दोन मुली असून मोठी मुलगी ईशानी आठल्ये हीच लग्न नुकताच झालं आहे.

निशांत वालिया सोबत ईशानी चे लग्न झाले आहे. ईशानी हि वैमानिक आहे तिच्या विषयी अनेकदा तुम्ही सोशल मीडिया वर पहिले असेल. निशांत हा देखील वैमानिक म्हणजेच पायलट आहे. ईशानी आणि निशांत दोघांचे लव्ह मॅरेज असेल असे वाटते कारण दोघेही एकमेकांना जवळपास दोन वर्ष्यांपासून ओळखतात. ईशानी ला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्या.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *