भार’तीय आ’र्मी चा हा व्हिडीओ पाहून ग’र्व वाटेल

दे’शसेवा करणे ही काही सोप्पी गोष्ट नाही. भार’तीय सै’निक जीवाचे रान करून, डोळ्यात तेल टाकून भारतीय सीमेवर आपल्या दे’शाचे रक्षण करत आहेत. हे सै’निक आपल्या सर्व जवळच्या व्यक्तींना घरी सोडून एवढ्या लांब जाऊन राहतात. घरातील सर्व सुख दुःख बाजूला सारून दे’शाचे सुख बघतात. ज्या व्यक्तींना कधी पाहिलेही नाही अशांचे सी’मेवर रक्षण करत असतात.

खरंच आपले सै’न्य खुपच धाडसी आणि पराक्रमी आहे. परंतु जेव्हा दह’शत’वादी ह’ल्ले किंवा यु’द्ध होतात त्यावेळी मात्र संपूर्ण दे’श हा या सैनि’कांच्या रक्षेची प्रार्थना करत असतो. आ’र्मी’ने दे’शावरची अशी अनेक सं’कट टाळली आहेत ज्यामुळे आज दे’शातील लोक आनंदाने जगत आहेत. काही लोक असेही असतात, जे सी’मेवर नाहीत परंतु सी’मेवरील सैनि’कांची मदत करू इ’च्छि’तात.

हे लोक सै’न्यासाठी बरीच यु’द्धसा’म्रगी, धान्यपुरवठा पाठवतात आणि ही सुद्धा एक प्रकारची दे’शसेवाच आहे. भार’तीय सै’न्य खूप मेहनत करते. ऊन वारा, थंडी बर्फवृष्टी या सगळ्यांना सहन करून श’त्रूला मात करतात. असे अनेक वी’र आहेत जी दे’शसेवा करत म्हणजेच सी’मेवर किंवा कुठेही लढताना त्यांना वी’रगती प्राप्त झाली आहे आणि अश्या वी’रांच्या बलि’दानाला आपला दे’श कधीच विसरत नाही आणि श’त्रूंचा बदला घेतो.

तुम्ही दे’शभ’क्तीवर आधारित बॉली’वूड चित्रपट सुद्धा पाहिले असतील ज्यात यु’द्धाचे चित्रीकरण करून दाखवले जाते आणि त्यावरून आपण यु’द्धाच्या वेळची स्थिती समजू शकतो. यु’द्ध म्हणले किंवा नसेल तरीही आपले सै’न्य नेहमीच तयारीत असते. नौ’कादल, वा’यूदल आणि सी’मेवर यांचे अविरत कष्ट चालू असतात. या व्हिडिओत सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल की, एक सै’निक तो’फेवर बसला आहे आणि दुसरे त्याला मदत करत आहेत.

इथे आपल्याला दिसत आहे की, सै’निक तो’फेची तपासणी करत आहेत. यु’द्धा’ला जाण्याआधी किंवा तयारी करून ठेवण्यासाठी असे प्रयोग महत्वाचे असतात. खरंच अशा जीवापाड दे’शसेवा करणाऱ्या सै’निकांना एक सलाम तर बनतोच. भार’तीय सै’न्याचा आपल्याला नेहमीच ग’र्व आहे आणि असला पाहिजे. तुम्हालाही आपल्या भार’तीय सै’न्याबद्दल काय वाटते? आम्हाला नक्की कळवा.

पहा व्हिडीओ:

https://www.youtube.com/watch?v=JLcGY2IcCu4

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *