बॉलिवूड ची मोठी हिरोईन आहे विजय मल्ल्या ची मुलगी

विजय माल्याचे नाव घेतले की डोळ्यासमोर पैसे, पार्टी आणि मॉडेल्स दिसतात. विजय माल्याच्या सुखद आणि चैनीच्या जीवनाबद्दल आपण इथे बोलत आहोत. लिकर किंगमुळे प्रसिद्ध झालेला विजय माल्या व्यापारापेक्षा स्वताच्या सुखदायी, चैनीच्या जीवनशैलीमुळे प्रसिद्ध आहे. सुमारे ९००० करोड रुपयाच्या कर्जाचा डिफॉल्टर असणारा विजय माल्याला कारचाही खूप शौक आहे.

माल्याजवळ अंदाजे २६० कार, बाईक आणि रेस कार आहेत. या पूर्ण कलेक्शनला एका खाजगी म्युसिअममध्ये ठेवले आहे. माल्याचे हे म्युसीअम कॅलिफोर्नियामध्ये आहे. विजयचे कार कलेकशन १९१३ च्या रॉल्स रॉयस या कारच्या खरेदीपासून आहे. त्याचे हे कलेकशन एवढे झाले की त्याने नंतर त्याच्या देखरेखीसाठी एका मॅनेजरला ठेवले होते.

माल्याच्या काही कार यावेळी १० देशांमध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. बॉलीवूड अभिनेत्री समीरा रेड्डीचे विजय माल्याबरोबर खास नाते होते. हे नाते मुलीचे आहे. माल्याचा तिच्याबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाला होता, ज्यावेळी बऱ्याच लोकांनी एक अभिनेत्रीचे व्यवसायिकांबरोबरच्या नात्याबद्दल प्रश्न उठवले होते.

खूपच कमी लोकांना माहीत आहे की विजयनेच समीराचे कन्यादान केले होते. समीरा त्याची नातेवाईक आहे. ती विजय माल्याला काका म्हणून हाक मारते. बघायला गेलं तर माल्याला मुलींची काही कमी नाही परंतु तो तीन सुंदर महिल्यांवर जास्त फिदा होता. त्याचा जन्म १८ डिसेंबर १९५५ ला भारतात झाला. माल्या किंगफिशर एअरलाईन चे अध्यक्ष आणि उद्योगपती विठ्ठल माल्याचा मुलगा आहे.

नाइटलाईफचा पूर्ण आनंद घेणाऱ्या माल्याकडे मुलींची काही कमी नाही. त्याच्या आयुष्यात समीराचे एक वेगळे स्थान होते. समीरा एअर इंडिया एअरलाईन ची एक एअर होस्टेस होती. ती दिसायला खूप सुंदर होती. जेव्हा माल्याने तिला पाहिले तेव्हा तो तिचा दिवाना झाला. समीराच्या प्रेमात पडणाऱ्या माल्याने १९८६ मध्ये लग्न केले. दोघेही एकमेकांबरोबर चांगले आयुष्य घालवत होते.

१९७८ ला त्यांना एक मुलगा झाला ज्याचे नाव सिद्धार्थ माल्या. जसा वेळ जाऊ लागला तसे त्यांचे नाते कमकुवत होत चालले. विजय माल्याच्या जीवनात आता रेखा माल्या आली होती. ते दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. मुख्य गोष्ट ही आहे की रेखाचे सुद्धा आधी एक लग्न झालेले होते. रेखा आणि विजयने १९९३ मध्ये लग्न केले. रेखा माल्याचे आधीच्या लग्नाचे लैला आणि कबीर हे दोन मुलं होती, ज्यांना विजयने वडिलांचे प्रेम देण्याचं वचन दिले होते. विजय आणि रेखाचे नंतर लेयन्ना आणि तान्या नावाची दोन मुलं झाली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *