बाईने चालवला ट्रॅक्टर पाहून गर्व वाटेल

आजकाल च्या युगामध्ये महिला हि पुरुषांपेक्षा दोन पाऊले पुढे चालताना आपल्याला दिसून येत आहे. असे असल्यामुळे पुरुष आता महिलांना मागे टाकण्याच्या तयारीत आहे. पण हे शक्य नाही कारण आजकाल तंत्रज्ञानच एवढे पुढे गेले आहे. त्यात पुढे जाऊन हि ते सहज रित्या वापरण्यात येते.असं तंत्रज्ञान काढलेले आहे. त्यामुळे महिला आता कोणतेही काम करताना डगमगत नाही.

असाच निर्भीड विडिओ समोर आलेला आपल्याला दिसून येत आहे.तुम्ही खूप भागात गेला असाल पण कधी तुम्हाला महिला ट्रॅक्टर चालवताना दिसली आहे. या विडिओ मध्ये असाच काहीसा प्रकार घडलेला दिसून येत आहे.एक खेड्यातील महिला आपल्या शेतामध्ये स्वतः ट्रॅक्टर चालून शेतामध्ये काम करताना आपल्याला दसून येत आहे.

पण हि गोष्ट लोकांना गर्व वाटण्यासारखी आहे. कारण या महिलेचे ४० ते ४५ वय आहे पण तिचे तरुण पण जागे आहे. त्यात आजून आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती खेड्या पाड्यात राहते. शहरातील मुली हि आता आबालाल टेकलेल्या आहेत कोण विमानचालक तर कोन मोठया आई.पी.एस ऑफिसर आहेत कोणी इंजिनियर तर कोणी डॉक्टर आहेत. यावरूनच समजते कि महिला कीती पुढे गेलेल्या आल्याला दिसून येत आहे.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *