पुष्पा या चित्रपटातील गाण्यावर मुलीचा डान्स पाहून तिला बघतच बसाल

मित्रानो जस जस दिवस निघून जातात तस तस नवीन नवीन बदल घडताना दिसतात. प्रत्येक पिढी नवीन अनुभव घेत असते हे सर्व प्रगती मुले शक्य आहे. गेल्या दहा वर्ष्यांमधे जग इतके जवळ आले आहे कि आपण त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन काहीतरी येत असत म्हणजेच नवीन अपडेट होत राहत. माणसाने देखील परिस्थिती, समाज यानुसार अपडेट राहून खूप गरजेचं आहे.

पूर्वी लोकांशी टेलेफोन असायचा वायर ने एकमेकांना जोडले गेलेलं असायचो म्हणून आपले संभाषण व्हायचे पण नंतर मोबाईल आले त्याने वायरलेस टेक्नोलोंजि आणली. म्हणजेच नवनवीन अपडेट होत गेले आता इंटरनेटचा जमाना आला. स्मार्ट फोन आणि त्यावर चालणारे सोशल मीडिया यामुळे अनेकांचे मनोरंजन होते. असाच सोशल मीडियावरील रिल्स चा व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

या व्हिडिओमध्ये सध्या गाजलेला पुष्पा चित्रपटातील गाण्यावर अनेक तरुणी आपापल्या पद्धतीने डान्स करताना दिसतात. तामिळ मध्ये साडी घालण्याचे प्रकार वेगळे असतात तसेच त्यांच्या राहणीमानावरून आपण लगेच ओळखू देखील शकतो कि हि बाई नक्कीच तामिळ आहे. त्यांनी केलेले डान्स तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. असेच नवीन व्हिडीओज आणि कन्टेन्ट रोज पाहण्यासाठी आम्हाला लाईक आणि कमेंट नक्की करा.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *