नवरा नवरीचा रस्त्यावरच धिंगाणा

आपल्या भारतामध्ये लग्न म्हणलं कि आनंद उत्साह म्हणायला गेले तर एक प्रकारचा सण असतो. त्या लग्न घरामध्ये वाग्भट, गडबड सुरु असते. आपल्या घरातील लग्न कोणत्यातरी चांगल्या ठिकाणी व्हावे किंवा आपल्या घराति लग्न वेगळ्या पद्धतीने पण चॅन व्हावे असा विचार करून नवीन नवीन शकाल लढवतात.तो दिवस उगवलाकी सर्वांच्या तोंडावर आनंद असतो.

सर्व तरुण मुले वारातीमध्ये नाचण्याच्या तयारीमध्ये असतात.सर्व मुली नटून थाटून लग्न मंडपामध्ये फिरत असतात. सर्व महिला मंडळी सुंदर साड्या घालून मेकअप करून मिरवत असतात आणि वारातीचा क्षण जवळ आला कि सर्व मुले नाचतात त्याच्या सोबत मुली महिला मंडळहि नाचत असतात. हे तर काहीच नई काही लग्नामध्ये नवर्यासोबत नावरीही नाचते.

ह्या विडिओ मध्ये असाच प्रकार घडत आहे. ह्या लग्नाच्या वराती मध्ये या दोघे नवरा नवरीचा अफलातून डान्स रंगत आहे.हि नवरी वराती मध्ये इतक्या मनमोकळे आणणे डान्स करत आहे कि ती मुलगी नवर्याला सुखी ठेवेल. असे क्षण शहरामध्ये खूप जास्त घडतात. शहराच्या तुलनेत मध्ये खेड्यामध्ये असे क्षण खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *