नका पाहू आमचा चित्रपट तुम्हाला जबरदस्ती बोलवत नाही चित्रपट पाहायला

बॉलिवूड मध्ये शून्यातून वर आलेला तसेच मोठ्या अभिने त्यांमध्ये नावा रूपास आलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आ त्म ह त्ये नंतर नेपोटिज्म ची चर्चा सुरु झाली आहे. अनेक मोठ्या दिग्गज कलाकारांनी सुशांतला बॅ न केले होते असे समजले आहे. अनेक मोठ्या अभिने त्यानी त्यावर आपले मत मांडले आहे. आता यामध्ये खान कुटुंबाची उपस्थिती लागली आहे.

सैफ अली खान ची बायको करीन कपूर खान ने बॉलिवूड नेपोटिज्म वर मोठी गोष्ट सांगितली आहे. करीना कपूर खान चा एक व्हि डीओ सोशल मीडियावर वाय रल होत आहे. ट्विटर वर तर तो टॉप ट्रेंड मध्ये आला होता. या मध्ये करीन बरखा दत्त च्या प्रश्नच उत्तर देत आहे. यात करीन म्हणते प्रेक्षक अभिनेत्यांच्या मुलाला बॉलिवूड स्टार बनवतात. दुसरे कोणी त्यांना स्टार नाही बनवत.

ती पुढे म्हणाली कि, नेपोटिज्म वर बोलणारे लोक प्रेक्षकांना देशील बोलतील. तुम्हाला अभिनेत्यांच्या मुलाचे चित्रपट नाही पाहायचे तर नका पाहू. नो बडी हैज फोर्स्ड यू. सो आई डोंट अंडरस्टैंड इट. या जुन्या विषयावर बोलणं बेकार आहे. तिच्या या व्हि डिओवर नेपोटिज्म विरोधी प्रेक्षकांनी खूप ट्रॉल केलं.

कांहींनीं तर घा ण शब्दांचा देखील वापर केला. करीनाच्या या वायरल व्हि डिओवर लोक विचित्र कमेंट करीत आहेत. एक ट्विटर यूजर ने करीना च्या स्टेटमेंट वर लिहले कि एरोगेंस मध्ये तर बोललीस आता बघ प्रेक्षकांची पावर. तुम्ही करीनाचा चित्रपट पाहाल का नक्की कळवा तुमचे मत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *