दिराच्या लग्नात वहिनीने केला सुंदर डान्स

आज काल म्हणजे काही महिन्यापूर्वी एक ट्रेण्ड आलेला आहे. तो म्हणजे लग्ना आधी आता एक रिसेप्शन इव्हेंट किंवा हळदी मधेच एक डान्स चा सुंदर म्हणजे एक छानसा छोटासा सुंदर कार्यक्रम लोक करत असतात. तुझा कार्यक्रमामध्ये काहि मुले मुली डान्स करुन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात. त्यामध्ये काही महिलाही साडी घालून डान्स करत असतात.

या विडिओ मध्ये असेच काहीसे दाखवलेले आहे. या वाहिनीने दिराच्या लग्नात धमाल करत आहेत. हि वाहिनी लो चली मी या गाण्यावरती सुंदर साडी घालून
आणि मेकअप करून चॅन आणि सुंदर प्रकारचा डान्स करताना दिसून येत आहे. आज काल हे लोकप्रिय ठरत आहे. हि वाहिनी स्टेजवरती नाचून बाहुजीचेंहि मनोरंजन ती करत आहे.

बहुजिचे तर मनोरंजनति करत आहेच पण ती लोकांचे हि मनोरंजन करत आहे. हा असा भाग हा जास्त करून शहरामध्ये चालू आहे पण गाव मध्ये हा भाग वारातीतच केला जातो. त्यामुळे हा कार्यक्रम गावाकडे वेगळा केला जात नाही. काही ठिकाणी नवरीच वरात पोहोचल्यावर ती स्टेज वर जाताना करते. जसे या विडिओ मध्ये दाखवलेले आहे.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *