दा’रू पिऊन महिला ने पो’लीस ला धम’की दिली नंतर बाईने

आपल्या महाराष्ट्रात अनेक गु’न्हे घडत असतात जसे कि चो’री, खू’न, किंवा मा’रहान. असे काही गु’न्हे आपल्या महाराष्ट्रात घडत असतात. अशा वेळी आपल्या महाराष्ट्रातील पो’लीस त्या चो’राला, त्या गुं’डाला किंवा त्या गु’न्हेगाराला शिक्षेच्या रूपात त्याला मा’रतात किंवा त्याला जेल मध्ये वगैरे टाकतात. अशा शिक्षा त्या करत असतात आणि आपले काम ते करत असतात.

सध्या आलेल्या बातमीनुसार असे कळले आहे कि मध्यप्रदेश मध्ये एक लाजिरवाना प्रकार घडलेला दिसून येत आहे. या मध्ये एका महिलेने एका महिला पो’लीस ला ध’मकी दिलेली दिसून येत आहे.हि महिला दा’रूच्या न’शेत असल्यामुळे ती त्या महिला पो’लीस ला काहीहि बोलत आहे असे कळत आहे. तिला जेव्हा पो’लिस गाडी मध्ये बसवण्याचा प्रयत्न करत असतात.

तेव्हा ती त्या पो’लीस ला ध’मकी देते कि मी कमिश्नर ला फोन करेल किंवा ती तिच्या अंगावर धावून गेली दिसून येत आहे. ती दा’रू पिऊन असल्यामुळे ती जर रस्ता भटकलेली दिसून येत आहे. असे अनेक प्रकार आपल्या महाराष्ट्रात घडत असतात. कोणी दा’रू पिऊन रस्त्यावर नाचणं, ट्रॅफिक जाम करणे असे प्रकार घडत असतात. जसा हा प्रकार घडलेला आहे.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *