चिकणी चिकणी पातळी कमर गाण्यावर मुलींचा अफलातून डान्स

सोशल मीडिया चा वापर आज खूप जास्त होताना दिसून येतो. सोशल मीडियाचे आधुनिक युग सुरु आहे असे म्हणायला देखील हरकत नाही. इंटरनेट चा जास्त वापर सोशल मीडिया साठीच होत आहे. सोशल मीडिया म्हणजे काय तर थोडक्यात आपण फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप अश्या साईट वापरतो त्यालाच सोशल मीडिया असे म्हणता येईल.

सध्या इंस्टाग्राम वर रिल्स चा ट्रेंड आला आहे. रिल्स ने सर्वानाच वेड लावलं आहे. डॉ’क्टर, पायलट, नर्स, ड्राइव्हर, शेतकरी कोणीही असो रिल्स बनवत आहेत. सगळे छोटेसे व्हिडीओ बनवून गाणे अथवा डायलॉग जोडून रिल्स बनवत आहेत. तुम्ही देखील रिल्स बनवत असाल यामुळे मनोरंजन होतेच सोबत अनेक लोक यामुळे फेमस देखील झाले आहेत.

आज अशाच एका व्हिडीओ बद्दल आपण जाणून घेणार आहोत. चिकणी चिकणी पतली कमर हे गाणे काही दिवसांपूर्वी ट्रेंडिंग ला आले होते. त्यावेळी अनेक लोक यावर नाचताना व्हिडीओ बनवत होते. त्यातील काही चांगले व्हिडीओ निवडून तुम्हाला दाखवण्यासाठी आणले आहेत. तुम्ही ते व्हिडीओ पाहू शकता ज्यामध्ये रंगीत कपडे घालून काही मुली त्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *