गंगी पाहून तिच्यामागे वेडे व्हाल एकदा बघाच

जर एखादी व्यक्ती अभिनय चांगला करत असेल तर ती व्यक्ती नेहमी प्रसिद्ध होते आणि यशाचे शिखर गाठते. आज आपण अशाच एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल येथे सध्या ती कशी दिसते हे पाहणार आहोत. ‘गाढवाचं लग्न’ हा चित्रपट सगळ्यांच्या ओळखीचा नक्कीच असणार. या चित्रपटातील सावळ्या कुंभाराची भूमिका अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी तर गंगीची भूमिका अभिनेत्री राजश्री लांडगे आहे.

या दोघांच्याही जोडीला प्रेक्षकांनी अविश्वसनिय प्रतिसाद दिला. आजही दर्शक ‘गाढवाचं लग्न’ हा चित्रपट तेवढ्याच उत्साहाने बघतात आणि खळखळून हसतात. परंतु जसा काळ  बदलतो तस माणसंही बदलतात. गंगीचही असच काहीतर आहे. गंगी म्हणजेच राजश्री ही दिसायला खूप ग्लॅमरस आहे आणि तेवढाच सुंदर तिचा अभिनय सुद्धा आहे.

राजश्री सोशल मीडियावर नेहमी नवीन नवीन फोटो टाकत असते. तिच्या चाहत्यांना ते खूप पसंतीसही पडतात आणि लाईक्स चा जणू काही वर्षावच होत असतो. ती दिसायला ग्लॅमरस आहे . फेसबुकवर पण जेव्हा ती तिच्या पोजमध्ये फोटो टाकते तो अतिशय सुंदर आणि नॅचरल वाटतो. २०१५ मध्ये तिने ‘सिटीझन’ या चित्रपटात काम केले आहे.

तिने अशा अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. तिच्या दिवसेंदिवस खुलणाऱ्या सौंदर्यामुळे तिचे जे फोटो येतात ते अतिशय सुंदर असतात. तर मित्रहो तुम्ही सुद्धा अजूनही ‘गाढवाचं लग्न’ हा चित्रपट पाहण्यास उत्सुक असाल तर नक्की पहा आणि गंगी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *