खान्देशी नवरी ने केला बायकांसोबत सुंदर डान्स

सध्या पसरलेल्या आजारामुळे जी बंदी आणि बंधने लादली गेलेली होती ती खूप कमी झाली आहेत. मात्र तो आजार पूर्ण नाहीसा झाला नसून प्रत्येकाने आपली आणि कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराई सुरु होते. मे मध्ये मुलांना उन्हाळा सुट्टी मिळते त्यावेळी अनेक लोक लग्न करत असतात. तुमच्या देखील कोणाचे तरी लग्न असेलच.

आता सूट मिळाली असल्याने पुन्हा बेंजो, डीजे लावले जात आहेत. सण, उत्सव साजरे केले जात आहेत. तुम्ही देखील अनेक लग्न आता गेले असाल आणि नाचून वगैरे धमाल केली असेलच. आज आम्ही असाच एका लग्नामधील व्हिडीओ दाखवणार आहोत. खान्देश मधील नवरी मुलगी इतर बायकांसोबत नाचून स्वतःचे लग्न मनसोक्त, आनंदाने साजरे करताना दिसते.

व्हिडीओ तीन आठवड्या पूर्वीचा असून खूप लोकांनी त्याला पसंती दर्शवली आहे. खान्देशात पावरी हे गाणे आणि डान्स देखील खूप प्रसिद्ध आहे. प्रत्येक राज्यात गावात वेगवेगळ्या प्रथा असतात. तशीच खान्देशात हि प्रथा आहे आणि पावरी डान्स आहे. आता मुलगा मुलगी दोघेही एकसमान झाले असल्याने जुन्या परंपरा पाळलया जात नाहीत. मुलींना देखील स्वतंत्र मिळाल्याने खूप आनंद वाटतो.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *