कीर्तनकार मुलींची हि अफलातून फुगडी पाहून आनंद वाटेल

आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. जसे कि ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज,नामदेव महाराज असे आणिक संत होऊन गेले ते संत देहाने गेले पण मनाने ते आपल्या जवळच आहे. यांचं माहिती आपण भजनाच्या किंवा कीर्तनाच्या माध्यमातून गातो. त्यात आपल्या महाराष्ट्रसाला वारकरी संप्रदाय लाभलेला आहे. तो वारकरी सांप्रदाय हा राहिला आहे राहणारही आहे.

त्या वारकरी संप्रदाय मध्ये इतकी मज्जा आहे कि तेवढी मजा आनंद कोठेहि नाही.त्या वारीतील किंवा दिंडीतील फुगडी हरिपाठातील फुगडी पाहून आपल्यालाही ती फुगडी खेळू वाटते. या वारकरी संप्रदाय मध्ये सर्व धर्म समभाव प्रमाणे वागतात, यामध्ये फक्त पुरुषच नाही तर मुली स्त्रिया महिला मंडळ हि सामील असतात त्यादेखील सुंदर फुगडी खेळतात.

अशीच फुगडी या विडिओ मध्ये खेळलेली आहे. या दोन मुली हरिपाठामध्ये मृदूंगाच्या तालावर ठेका धरून एक सुंदर प्रकारची भन्नाट फुगडी खेळलेली आहे. या दोघीनी न डगमगता किंवा न लाजता फुगडी खेळत आहे. या वारकरी संप्रदायाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे पण वारकरी संरदायामध्ये एवढी ताकद आहे म्हणजे त्या भजन कीर्तनात एवढी ताकद आहे कि त्याचा नाद सर्व सामान्य लोकांना लागतो. जसा या फुगडी खेळणाऱ्या दोन मुलींना लागला.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *