कानबाई मातेच्या गोंधळात सुंदर डान्स

आपल्या भारताला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पुणे म्हणजे मराठी संस्कृतीचे माहेरघर आहे. विविध प्रथा भारतात आहेत तश्याच अनेक प्रकारच्या प्रथा आपल्या महाराष्ट्रात आहेत. गाव बदलले कि भाषा बदलते आणि प्रथा देखील बदलतात. गावामध्ये जत्रा असते आणि देवाची पालखी निघत असते. तेव्हा छबिना निघाल्यावर बेंजो डीजे लावला जातो सोबतच हलगी देखील असतात.

लग्नानंतर गोंधळ घालतात तेव्हा देखील मुरली नाचायला असते. असाच एक गोंधळासारखा प्रकार तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कानबाई मातेचा थाट दाखवणारा आजचा व्हिडीओ आहे. हलगी, संबळ च्या तालावर देवीची गाणी म्हटली जात आहेत. त्यावर सगळ्यानि सुंदर ठेका धरलेला पाहायला मिळतो. लहान मुली, महिला, पुरुष सगळे एकत्र डान्स करत आहेत.

अनेक लोकांच्या डान्स च्या स्टेप्स देखील निश्चित असतात. जस गरबा, पावरी, बाला डान्स अश्या प्रकारचे डान्स त्या त्या लोकांना निश्चित येतच असतात. असाच डान्स आजचा आहे असे म्हणायला हरकत नाही. साडी घालून महिला डान्स करीत आहेत, माणसांनी केसरी रंगाचे नेहरू देखील घातले आहेत. नक्की कोणता कार्यक्रम आहे ते सांगणे कठीण आहे मात्र पाहून खूप आनंद होतो.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *