एक लग्नझालेली बाई आपल्या स्वत:च्याच जिभेवर हळद, कुंकु व अक्षदा टाकत होती. तितक्यात तिथे नवरा आला आणि म्हणाला अगं

जोक :
सोहम वयात आल्यानंतर पहिल्यांदा मुलगी बघायला मुलीच्या घरी जातो
मुलीचे वडील : काय हो सोहमराव, दारू घेता का ?
सोहम : आता राहूद्या नंतर बसुया, आधी पोहे, चहा आणि मुलगी तर पाहून होऊ जाऊद्या !

जोक :
नवरा लाडात येऊन पत्नीला म्हणतो – माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
पत्नी : मग काय माझं तुमच्यावर प्रेम नाही का माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे,
तुमच्यासाठी तर मी संपूर्ण जगाशी भांडू शकते.
नवरा : पण तू तर दिवस-रात्र माझ्याशीच भांडत असतेस
पत्नी : काय हो, काहीही काय बोलता तुम्ही तर माझं संपूर्ण जग आहात.

जोक :
शिक्षक विद्यार्थ्यांच्या वडिलांना फोनवर म्हणतात :हॅलो, साहेब.. तुमच्या मुलाने शाळेत पहिला क्रमांक मिळवला आहे.
वडील : सॉरी, राँग नंबर आहे. याला म्हणतात ‘आत्मविश्वास!’

जोक :
राणी गण्या ला म्हणते गण्या छान मोबाईल आहे रे, कोणत्या शॉप मधून घेतलास?
गण्या : आग वेडे मी हा मोबाईल विकत नाही घेतला, हा तर मला पळण्याच्या शर्यतीमध्ये बक्षीस भेटला आहे.
राणी : वाव किती मस्त, किती लोक होते पळण्याच्या शर्यतीत?
गण्या : मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी !

जोक :
एक लग्नझालेली बाई आपल्या स्वत:च्याच जिभेवर हळद, कुंकु व अक्षदा टाकत होती. तितक्यात तिथे नवरा आला आणि म्हणाला अगं हे काय करत आहेस वेडी.
पत्नी म्हणते :- अहो आज दसरा आहे ना म्हणुन मी माझ्या श’स्त्रा’ची पुजा करतेयं.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *