आय ए एस ची ताकद पाहून अंगावर काटा येईल

आपल्या महाराष्ट्रातील आमदार, खाजदासार,मुख्यमंत्री एवढाच काय तर सरपंच ची गाडीतून पाहिलेली एन्ट्री. त्यांचं ते रुबाबात गाडीतून एन्ट्री कारण हे आपल्याला आश्चर्य वाटते. अन त्यात त्याच्या गाड्या ह्या सर्व सामान्य नसतातच एकदा उसाचं कंपन्यांच्या भारी मधील गाड्या असल्यामुळे त्यांचा रुबाब त्यांची ताकद अजूनच वाढलेली आपल्याला दिसून येत असते.

पण तुम्ही कदाचित तुम्ही आय ए एस ची एन्ट्री पाहिली नसेल. पण आय ए एस म्हणजे एक भारतीय प्रशासकीय सेवा आधिकारी. म्हणजेच एक प्रकारचा प्रश्न सांभाळणारा किंवा जनतेची सेवा करणारा एक अधिकारी. याचीच एका गावामध्ये फॉर्च्युनर या गाडीमध्ये रुबाबात एन्ट्री होताना आपल्याला दिसून येत आहे. हे असताना या आय ए एस च्या सुरक्षे साठी खूप रक्षक आहेत.

रक्षक म्हणजे या आय ए एस चे सर्व बॉडी गार्ड किंवा काही पोलीस एक ऍम्ब्युलन्स हि सर्व सुरक्षा त्याच्या साथ असते. यावरून तुम्ही या आय ए एस ची ताकद त्याचा रुबाब तुम्ही पाहू शकता. अन त्यात जनतेची सेवा करणारा म्हजे त्याला भेटण्यासाठी जंतिचॆ गर्दी तर हमखास असणारच. जर आपल्याला यांची एन्ट्री पाहूनच अंगावर काटा येत असेल तर त्याची जागा आपण घेतली तर किती आनंद वाटेल याःची कल्पना तुम्ही करू शकता.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *