आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करतो हा मुलगा

प्रत्येक मुलगा ज्या क्षेत्रात श्रेष्ठ आहे म्हणजेच जे कलागुण त्यामध्ये आहेत त्याला जर पुढे वाव मिळाली तर तो त्या क्षेत्रांत नाव कमाऊ शकतो. आज पहिले तर क्रिकेट क्षेत्रात सचिन देव मानला जातो हाच सचिन १० वि ला नापास झाला होता. या सचिनने क्रिकेटमध्ये नाव कमावले आणि सर्व जगभर त्याची ओळख आहे. भारतच नव्हे तर भारताबाहेर देखील त्याचे फॅन्स आहेत. यावरूनच असे लक्षात येते कि प्रत्येक यशस्वी मुलगा हा शेठ आहे असे नाही खूप लोक स्पोर्ट म्हणजेच खेळामध्ये पुढे आले आहेत त्यामध्ये जवळ जवळ ८० टक्के मुलं हि मध्यम वर्गीय घरातील आणि गरीब घरातील आहेत. तर आज मी तुम्हाला अश्याच एका मुलाबद्दल सांगणार आहे.

गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेले अनेक नामवंत कलाकार आहेत परंतु तुम्ही त्यांचे अगोदरचे फोटो पहिले तर तुम्ही त्यांना ओळखू देखील नाही शकणार. असाच हा एक मुलगा आहे ज्याचा फोटो सोशल मीडियावर जोरात वायरल होत आहे पण हा मुलगा आहे तरी कोण हे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. होय तुम्ही बरोबर ओळखले दुसरा तिसरा कोण नसून २०१७ मध्ये क्रिकेट क्षेत्रात नाव कमावणारा हार्दिक पंड्या आहे. तुम्हाला पंड्या तर माहीतच असेल कारण त्याचे लाखो चाहते आहेत.हार्दिक पंड्या हा बॅट्समन भारतीय संघाचा आहे हे तर तुम्हाला माहित असेलच याने खूप कमी वेळात आपले नाव आणि ओळख कमावली आहे. हार्दिक बद्दल असे ऐकलं मिळत आहे कि त्याचे अफेयर बॉलिवूड ची गाजलेली ड्रीम गर्ल परिणीती चोप्रा सोबत चालू आहे. हार्दिक पंड्या मध्ये तुम्ही इतके ट्रांसफोरमेशन पाहून तर चकित झाला असाल, पण मेहनतीने सर्व शक्य आहे हे हार्दिक ने सिद्ध करून दाखवले आहे. तरुणपणी लंघन वयात नाचतानाचा तो त्याचा फोटो आहे. आज हार्दिक चे नाव जगभर गाजले आहे सर्वच त्याला ओळखतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *