अचानक गाडीतून रस्त्यावर येऊन या मुलीने बघा काय केले

भारताला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक जुनी मंदिरे, किल्ले नद्या डोंगर, लेण्या भारतामध्ये आहे. आज देखील लोक त्यांचे संवर्धन करत आहेत आणि त्यांची काळजी घेत आहेत. जुनी माणसे माणुसकीची होती हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. इतरांचं चांगलं करणे, लोकांची मदत करणे, लोकांसाठी झटत राहणे अशी माणसे खूप कमी पाहायला मिळतात.

आपल्या देशात आंबेडकर, फुले, शिवाजी महाराज, तसेच अनेक राजे देखील होऊन गेले. यांनी लोकांसाठी खूप काही केले अशी माणसे आज देखील पाहायला मिळतात पण खूप कमी. निस्वार्थ पणे लोकांची मदत करणे, लोकांचीच नव्हे तर सर्वांचीच मदत करणे पुण्याचे काम मानले जाते. आज आम्ही असाच एक व्हिडीओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

आजच्या व्हिडिओमध्ये एक मुलगी भर रस्त्यात गाडी उभा करून ती गाडीतून उतरताना दिसते. हि मुलगी बदक आणि तिच्या पिल्लाना रस्ता ओलांडायला मदत करताना दिसते. ती सर्वाना थांबायला विनंती करते आणि त्यानंतर सगळे बदक रस्ता ओलांडून पलीकडे जातात. हा व्हिडीओ परदेशातला असून तिकडे देखील माणुसकी, प्रेम जोपासले जाते असे दिसते. तुम्ही देखील कोणाची तरी मदत केली असेल आणि त्याचे समाधान तुम्हालाच माहित असेल किती आनंदी क्षण असतो.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *