हिंदी गाण्यावर मुलींनी घातला धुमाकूळ

जेव्हा पासून वरात हि परंपरा सुरु झाली तेव्हापासून लोकांना लग्नातला आनंद जास्त वाढायला लागला असेल.असे लोकांचे मत येत आहे.पण आता वरात म्हणजे या लग्नातला एक विधी असाच समजायला लागेल. कारण ज्या लग्नात वरात नाही ते लग्नाचं नाही.असं म्हणणं आजच्या युगामध्ये चुकिचं आहे. कारण आज काल प्रत्येक लग्नामध्ये वारात होतेच.

याच वराती मध्ये आता खूप लोक सुपर स्टार होऊ लागलेले आहेत.कारण डान्स हि एक कला असल्यामुळे आता आजू बाजूचे लोक आता जो डान्स करतो तो त्याचा व्हिडिओ वायरल करतात. तेच वायरल झालेलं फेमस होऊन ते स्टार होतात. ते पुढे जाऊन चमकतात काहीस मोठे होतात.अशाच प्रकारचा हा विडिओ आहे. या महिलांनी ते या वराती मध्ये धुमाकूळच घातलेला आहे.

ह्या महिला एका डीजे वर हिंदी गाण्यावरती डान्स करताना दिसून येत आहे.आता वराती मध्ये पुरुषांपेक्षा महिलांचा खुप जास्त सहभाग दिसून येतो. या विडिओ मध्ये हि तीच परिस्थिती दिसून आलेली आहे. या विडिओ मध्ये हि सर्व महिलाच आहे. अभिमान वाटणारी गोष्ट म्हणजे आता सर्वात जास्त महिला प्रगती करताना दिसून येतात. त्यात आहे महिला कोणतेही काम करण्यासाठी लाजत नाही.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *