Breaking News
Home / कलाकार / सिद्धार्थ चांदेकर ची पत्नी आहे हि हिरोईन पाहून चकित व्हाल

सिद्धार्थ चांदेकर ची पत्नी आहे हि हिरोईन पाहून चकित व्हाल

मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याला तुम्ही ओळखतच असाल. हा एक उत्तम मराठी अभिनेता आहे. त्याने पहिल्यांदा वयाच्या १९ व्या वर्षी अवधूत गुप्तेच्या झेंडा या मराठी चित्रपटात काम केले. त्याचा जन्म १४ जून १९९१ साली झाला. सिद्धार्थचे मिताली मयेकरवर खूप प्रेम आहे आणि ज्यावेळी त्यांचा साखरपुडा झाला त्यावेळी त्यांनी साखरपुड्याचा फोटो इन्स्टाग्राम अकाउंट वर टाकून त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता.

मिताली मयेकर ही सिद्धार्थची होणारी पत्नी आहे. दोघांची जोडी अगदी मित्र मैत्रिणीसारखी वाटते आणि प्रेमही तेवढेच जास्त. सिद्धार्थने हिंदी चित्रपट, मराठी मालिका आणि चित्रपट यांमध्ये काम केले आहे. २००७ मध्ये पहिल्यांदा सिनेसृष्टीत पाऊल ठेवले ते म्हणजे ‘हमने जीना सिख लिया’ या चित्रपटाद्वारे.

सिध्दार्थने क्लासमेट, ऑनलाइन बिनलाईन, वजनदार, गुलाबजामुन, रणांगण यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. सिद्धार्थचे सगळे शिक्षण पुण्यातूनच झाले आहे. इकडे मितालीही अभिनयमध्ये तेवढीच निपुण आहे. तिनेही उर्फी, यारी दोस्ती, आम्ही बेफिकर यांसारखे चित्रपट केले आहेत. तसेच उंच माझा झोका, असंभव, भाग्यलक्ष्मी, तू माझा सांगती अशा मालिकांमध्येही चांगली भूमिका केली आहे.

मितालीचा जन्म ११ सप्टेंबर १९९६ मध्ये मुंबईला झाला. तिचे सर्व शिक्षण मुंबईलाच झाले आहे. सिद्धार्थ आणि मिताली हे एक खूप सुंदर आणि क्युट कपल आहे. दोघेही एकमेकांना खूप शोभून दिसतात. तुम्हालाही या दोघांची जोडी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *