Breaking News
Home / कलाकार / सचिन तेंडुलकर ची मुलगी सारा या क्रिकेटर सोबत जाऊ इच्छिते डेट वर

सचिन तेंडुलकर ची मुलगी सारा या क्रिकेटर सोबत जाऊ इच्छिते डेट वर

क्रिकेट हा बहुतांशी लोकांचा आवडता खेळ आहे. मुलांना तर हा खेळ खूप आवडतो आणि सध्या आयपीएल मॅचेस पण चालू आहेत. त्यात अजून लॉकडाउन मुले बरेच लोक अजूनही घरीच आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना अजूनच आनंदाची गोष्ट आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या एका मॅचमध्ये मुंबई इंडियंस (MI) ने कोलकाता नाइट राइडर्स (KKR) ला ४९ धावांनी हरवले होते.

या मॅचमध्ये केकेआर कडून शुभमन गिल ओपनिंग साठी क्रिकेट मैदानावर उतरला होता. परंतु त्याची फलंदाजी एवढी चांगली नाही झाली किंवा तो त्याचा दिवस नव्हता समजा. त्याने फक्त ७ च धावा काढल्या आणि आउट झाला. असे झाल्यावर खरंतर सोशल मीडियावर त्याच्या खराब फलंदाजी बद्दल व्हायला पाहिजे होती पण सोशल मीडियावर त्याच्या बाबतीत वेगळ्याच बातम्या येत आहेत.

शुभमच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सोशल मीडियावर जास्त चालू आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोण नाही ओळखत. सचिन हे एक सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. क्रिकेटमध्ये त्यांचा कोणीही हात नाही धरू शकत एवढे ते क्रिकेट खेळण्यात निपुण आहेत. सारा तेंडुलकर ही सचिनची मुलगी आहे. साराने जी मॅच झाली त्या मॅचचा एक व्हिडिओ काढून तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर टाकला.

त्या व्हिडिओमध्ये शुभमन गिल हे फिल्डिंग करताना दिसत आहेत. साराच्या या पोस्टमुळे त्या दोघांच्या प्रेमप्रकरणाची जी अफवा पसरली आहे त्यात अजून भर पडली आहे. याआधीही एकदा शुभमन गिलने एक फोटो इन्स्टाग्राम अकाउंट वर टाकला होता आणि त्याच वेळी सारानेही तिच्या अकाउंट वर पोस्ट केली होती ज्याला तिने शुभमन सारखेच कॅप्शन दिले होती.

त्यावेळीही अशा सारख्या पोस्टमुळे दोघांच्या प्रेमप्रकरणाच्या अफवेला हवा मिळाली होती. या झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियंस ने कप्तान रोहित शर्मा च्या ८० धावांच्या मदतीने ५ विकेटच्या नुकसानावर १९५ धावा काढल्या. याचे उत्तर म्हणून विरुद्ध टीमच्या कॅप्टन दिनेश कार्तिकने १४६ धावा काढल्या.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *